¡Sorpréndeme!

Sushmita Sen's past Relationships | Sushmita Sen हिने Lalit Modi यांच्याआधी कुणाकुणाला डेट केलंय? |

2022-07-15 296 Dailymotion

Sushmita Sen Lalit Modi Dating & Relationship, Sushmita Sen Boyfriend List , Sushmita Sen's past Relationships

सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आलीए. कारण आयपीएल संस्थापक ललित मोदींनी सुष्मितासोबत आपल्या नात्याचा खुलासा केला. पण त्यावर अजूनतरी सुष्मिताची प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या नात्याबाबत सुष्मिता नेमकं काय बोलते, याकडे सगळ्यांच्याच मनात कुतूहल आहे.